पालक शेव रेसीपी मराठी | कुरकुरीत पालक शेव | कुरकुरीत पालक शेव बड़े ही आसान तरीके से पालक सेव | विकतच्या नमकीनला पर्याय खमंग कुरकुरीत अशी पालक शेव | Palak shev Recipe in Marathi | Palak Sev | Quick Snack Recipe | Diwali Special Snacks Recipe | Homemade Crispy Sev Recipe | Tasty and Crispy | Spinach Sev Recipe | How to Make Palak Sev | Spinach Sev Diwali Special
साहित्य :
- दोन जुडी पालक,
- तिखट,
- मीठ,
- २५० ग्रॅम बेसन,
- अर्धा चमचा ओवा,
- एक चमचा धने,
- जिरेपूड.
कृती :
- डाळीच्या पिठात एक डाव मोहन (कडकडीत) घालणे.
- त्यात धने, जिरे, ओवापूड, तिखट-मीठ घालून गोळा घट्ट भिजवणे.
- पालकाची प्युरे करणे,
- त्यात सर्व मिश्रण घट्ट भिजविणे.
- शेव पात्रात पीठ घालून गरम तेलात शेव खमंग तळून घेणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.