भगर थालीपीठ रेसीपी मराठी | उपवासाची भाजणी नसेल तर बनवा हे वरईचे थालीपीठ | उपवासाचे थालीपीठ रेसिपी | एकादशी स्पेशल | Vrat Special Thalipeeth Recipe in Marathi | Upvas Thalipeeth Recipe | Quick Upvas Thalipeeth | Varaiche Thalipeeth | Bhagar Thalipeeth | Upwas dosa recipe | Upasachi Bhajani Recipe | quick breakfast recipe
साहित्य :
- २ वाटी भगर,
- १ वाटी राजगिरा पीठ,
- शेंगदाणा कूट २ टे.स्पू.
- जिरं,
- हिरवी मिरची पेस्ट,
- मीठ.
कृती :
- भगर स्वच्छ धुवून घ्या,
- भगर वाळवून घ्या व
- मिक्सरमधून पीठ तयार करा.
- भगर पीठ, राजगिरा पीठ, शेंगदाणा, जिरे, हिरवी मिरची पेस्ट टाकून पोळ्यांच्या पिठाप्रमाणे भिजवा.
- अर्धा तास तसेच ठेवा मग लाटून तव्यावर तूप टाकून शेकून घ्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.