Halaman

    Social Items

शेंगोळे | उकड शेंगोळे रेसीपी मराठीत | Shengole Recipe in Marathi | Ukad Shengole

घरी उपलब्ध असलेल्या साहित्या पासुन बनवा चमचमीत, झणझणीत अशी रेसीपी ती म्हणजे शेंगोळे. घरच्या घरी बनवता येणारी शेंगोळे रेसीपी.

साहित्य :

  • तुरीची डाळ,
  • धने,
  • जिरे,
  • मिरे,
  • तिखट,
  • मीठ,
  • ओले खोबरे,
  • तेल,
  • मोहरी,
  • हिंग.

कृती :

  • तुरीच्या डाळीत अंदाजाने धने, जिरे, मिरे घालून डाळ जाडसर दळून आणावी.
  • त्यात तिखट, मीठ व पाणी घालून पीठ थालीपिठाच्या भाजणीसारखे भिजवावे.
  • त्याचे लांबट गोळे करून उकडून घ्यावेत.
  • थंड झाल्यावर चकत्या कराव्यात.
  • कढईत तेल घालून मोहरी, हिंग, हळद घालावी.
  • कढीपत्ता घालावा.
  • त्यावर चकत्या टाकाव्यात व परताव्यात.
  • ओले खोबरे, कोथिंबीर घालावी.
  • यात कांदाही घालू शकता.
  • घालायचा असल्यास फोडणीत घालून गुलाबीसर परतावा
  • व मग त्यावर शेंगोळ्या टाकून परतावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.