गोड कैरी लोणचे रेसीपी मराठी | कैरीचे आंबट-गोड लोणचे | गूळ कैरीचे गोड लोणचे | Raw Mango Jaggery Sweet Pickles Recipe in Marathi | Kairiche God Lonche |Lonache Recipe | Sweet Mango Pickle
साहित्य-
- आंबट कैरी १ किलो
- मोहरी डाळ १०० ग्र.
- धणे ५० ग्रॅ.
- मेथी दाणे २५ ग्रॅ.
- गूळ ५०० ग्रॅ.
- मीठ
- लाल तिखट चवीनुसार,
- २ टे, स्पु. लवंग
- दालचिनी
- जायफळ पूड,
- हिंग,
- तिळाचे तेल.
कृती-
- कैरीच्या मध्यम फोडी करून घ्या.
- धणे मेथीदाण्याची भरडपुड करा.
- गूळ किसून घ्या,
- मोहरीडाळ, धणेपुड, मेथी पुड कोरडी भाजुन घ्या.
- हिंग पूड करा,
- एका परातीत लाल तिखट, हिंग व सर्व मसाले एकत्र करून त्यावर थोडं गरम तेल ओता,
- किसलेले गूळ व मीठ टाकून एकत्र करा.
- कैऱ्यांच्या फोडी घालून कालवा.
- वरून तेलाची झणझणीत फोडणी करून लोणच्यावर ओतवून बरणीत भरून ठेवा.
- अधूनमधून हलवत रहा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.