Halaman

    Social Items

भगर खिचडी रेसीपी मराठी | उपवासाची रेसिपी | उपवासाची फोडणीची भगर | उपवासाची झणझणीत भगर खिचडी | उपवासाची भगर | Bhagar Khichdi | Bhagar Khichdi Recipe | Navratri Special Faral Recipe | bhagar recipe in marathi

साहित्य :

  • १ वाटी भगर,
  • १ बटाटा,
  • १ टी स्पु. जिरं,
  • हिरवी मिरची,
  • मीठ,
  • २ टे.स्पु टाण्याचा कूट,
  • २ टे.स्पू. खवलेला नारळ,
  • ४-५ काजू,
  • किसमिस,
  • २ टे.स्पू. तूप,
  • १/२ चमचा साखर,
  • लिंबू.

कृती :

  • भगर धुवून घ्या.
  • बटाटा बारीक चिरून घ्या.
  • तुपात जिरं, हिरवी मिरचीचे तुकडे टाकून बटाटे काप टाका
  • परतून घ्या. 
  • ५ मिनिटे परतल्यावर भगर टाकून परता.
  • मग त्यात मीठ, साखर टाकून पाणी टाका व
  • झाकण ठेवून शिजू द्या.
  • शिजल्यावर दाण्याचा कूट, लिंबू टाका व व्यवस्थित मिक्स करा.
  • प्लेटमध्ये खिचडीवर खोबरा व काजू किसमिस कोथिंबीर पसरवून सर्व्ह करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.