भगर उत्तपा रेसीपी मराठी | उपवासाचा उत्तप्पा | व्रत का उत्तप्पा | | भगर चा उत्तपा | Upvasacha uttapa Recipe in Marathi | Bhagar ka Uttapa
सामग्री:
- २ वाटी भगर,
- एक वाटी दही,
- १ बटाटा,
- कोथिंबीर,
- १/२ वाटी तूप,
- जिरं,
- चवीनुसार मीठ,
- हिरवी मिरची.
कृती :
- भगर दोन तास भिजवून ठेवा.
- भिजल्यावर दही, मिरची, जिरं, मीठ, उकडलेला बटाटा टाकून मिक्सरमधून बारीक करा व
- ४-५ तास झाकून ठेवा.
- पॅनमध्ये तूप टाका व
- मिश्रण टाकुन जाडसर पसरवा व
- शेकून घ्या.
- दोन्ही बाजूंनी हिरवी चटणीबरोबर सर्व्ह करा.
हिरवी चटणी :
नारळ, हिरवी मिरची, जिरं मीठ, लिंबू, साखर प्रमाणात घेऊन वाटण तयार करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.