भगर शिरा रेसीपी मराठी | उपवासाचा शिरा | उपवासासाठी बनवा झटपट वरीचा शिरा | भगरीचा शिरा | उपवासाचा शिरा खास आषाढी एकादशीनिमित्त | Upvas Special Varicha Sheera Recipe in Marathi | Vrat Shera | Bhagar Shira | Varai Sheera | Sama Chawal Shira | Fast Recipe | Navratri Fharal Recipe | varai/bhagar shira
साहित्य :
- १ वाटी भगर,
- १/२ वाटी साखर,
- १/२ वाटी तूप,
- २ वाटी दूध,
- वेलची पावडर,
- ड्रायफ्रूटस्.
कृती :
- भगर मिक्सरमधून बारीक करून तुपात भाजून घ्या.
- दूध टाकून थोडावेळ झाकण ठेवून साखर टाका.
- साखर विरघळली की वेलची पावडर व ड्रायफ्रूटस् टाकून गॅस बंद करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.