बिस्किट वडी रेसीपी मराठी | Biscuits vadi Recipe in Marathi | easy Biscuits wadi recipe
साहित्य:-
- १ वाटी बिस्किटांचा चुरा,
- २ वाट्या ओल्या खोबऱ्याचा कीस,
- २ वाट्या साखर,
- थोडी साय ( साय घट्ट घ्यावी.),
- वेलची पूड,
- काजूचे बारीक तुकडे.
कृती:-
- साखर, खोबरं आणि बिस्किटांचा चुरा एकत्र करून जाड बुडाच्या भांड्यात शिजवावं.
- मिश्रण होऊ लागलं की साय व काजूचे तुकडे मिसळावे.
- कडेने सुटून गोळा होऊ लागला की वेलची पूड मिसळून तूप लावलेल्या ताटात थापावं आणि
- वड्या पाडाव्यात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.