खान्देशी खिचडी रेसीपी मराठी | खानदेशी मसाला खिचडी | Masala khichdi recipe | fodanichi khichdi | Spicy toor dal khichadi | khandeshi Khichdi Recipe in Marathi
साहित्य -
- दोन वाट्या तांदूळ,
- वाटीभर तूरडाळ,
- अर्धी वाटी तेल,
- ५ लाल सुक्या मिरच्या,
- १०-१२ लसूण पाकळ्या,
- मोहरी,
- हिंग,
- लाल तिखट,
- मीठ.
कृती-
- डाळ, तांदूळ एकत्र धुवून ठेवावे.
- कढईत २ चमचे तेल घालावे.
- हिंग, २ सुक्या मिरच्या मोडून व थोडे तिखट घालावे.
- त्यावर डाळ, तांदूळ घालून परतावे.
- त्यात चवीप्रमाणे मीठ घालावे.
- ५ वाट्या उकळते पाणी घालून हलवावे व
- खिचडी शिजत ठेवावी.
- अर्धवट शिजल्यावर
- भांड्यात काढून ती कुकरमध्ये शिजत ठेवावी व
- मऊसर शिजवावी.
- लसणाचे बारीक तुकडे करावेत.
- कढईत उरलेले तेल गरम करावे.
- त्यात लसूण, मिरच्याचे तुकडे घालून खमंग तळावेत.
- तयार खिचडी खायला देताना त्यावर ही फोडणी घालावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.