Halaman

    Social Items

वांग्याचे भरीत रेसीपी मराठी | चमचमीत वांग्याचे भरीत | Vangyache Bharit Recipe in Marathi | How To Make Baingan Bharta

वांग्याचे भरीत रेसीपी मराठी | चमचमीत वांग्याचे भरीत | Vangyache Bharit Recipe in Marathi | How To Make Baingan Bharta 







साहित्य -


  • २ हिरवी वांगी भाजून,
  • २ हिरव्या मिरच्यामध्ये चिर देऊन,
  • शेंगदाणे,
  • लसूण,
  • आल्याची पेस्ट एक चमचा,
  • पातीचे २ कांदे,
  • पातीसुद्धा चिरून मीठ,
  • भरपूर कोथिंबीर,
  • लिंबाचा रस,
  • तेल.






कृती -


  • भाजलेली वांगी सोलून घ्यावीत.
  • मिरच्याही भाजून घ्याव्यात.
  • मिरच्या, लसूण ठेचुन घ्यावा.
  • तो वांग्याच्या गरात घालावा.
  • चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेली कांदयाची पात, कांदासुद्धा घालावे.
  • शेंगदाणे घालावेत.
  • कढईत ३-४ चमचे तेल, मोहरी घालून खमंग फोडणी करावी.
  • ती वरून भरतावर घालावी.
  • थोडा काळा मसाला घालून भरीत कालवावे.
  • हे भरताचे वांगे तिकडे खान्देशात 'बडगं' या लाकडी खलबत्त्यात कुटतात. 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.