शेंगदाण्याची चटणी रेसीपी मराठी | shengdanachi chutney | peanut chutney Recipe in Marathi
साहित्य -
- एक कपभर किंचित कमी भाजलेले दाणे,
- भरपूर हिरवी कोथिंबीर,
- ८-१० लसूण पाकळ्या,
- ५ हिरव्या मिरच्या,
- मीठ.
कृती -
- प्रथम दाणे कुटून घ्या.
- नंतर इतर सर्व पदार्थ घालून चटणी कुटावी.
- वर तेल-मोहरीची खमंग फोडणी गार करून घालावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.