Halaman

    Social Items

मिश्र पिठांची उकड रेसीपी मराठी | मिश्र पीठाची चविष्ट व पौष्टिक उकडपेंडी | ukadpendi Recipe in Marathi | Mix flour upma | breakfast recipe | उकड पेंडी | ukadpendi recipe

 मिश्र पिठांची उकड  रेसीपी मराठी | मिश्र पीठाची चविष्ट व पौष्टिक उकडपेंडी | ukadpendi  Recipe in Marathi | Mix flour upma | breakfast recipe | उकड पेंडी | ukadpendi recipe

साहित्य - 

  • तांदुळ, 
  • नाचणी, 
  • ज्वारीची पिठी प्रत्येकी १/२ वाटी, 
  • आंबट ताक १॥ वाटी, 
  • चवीनुसार मीठ 

फोडणीचे साहित्य 

  • तेल, 
  • हिंग, 
  • मोहरी,
  • जीरे, 
  • कढीपत्ता 
  • चिरलेली कोथींबीर २ चमचे.

कृती - 

  • दीड वाटी पाण्यात मीठ टाकून सर्व पीठ एकत्र कालवावीत. 
  • गॅसवर भांड्यात गरम तेलात फोडणी तडतडल्यावर कालवलेले पीठ टाकावे. 
  • शिजत असतांना एकसारखे पीठ घोटावे. 
  • गुठली होऊ देऊ नये वरुन ताक टाकून परत घोटावे. 
  • उकडीचा गोळा शिजुन तयार झाला की कोथींबीर घालून सर्व्ह करावे. 
  • ही उकड गरम गरम सर्व्ह करावी.

टीप- 

या उकडीत नाचणी पीठ असल्यामुळे पोषण मूल्य भरपूर आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.