चुरमा लाडू रेसीपी मराठी | चूरमा लड्डू बिना तले रेसिपी | चूरमा लड्डू | Churma Ladoo without Frying Recipe | Churma Ladoo Recipe in Marathi | Healthy Atta Ladoo | Ganesh Chaturthi Special | Wheat Flour Ladoo | Churma Ladoo with Sugar Recipe
साहित्य -
- कणीक २ वाटी,
- पिठी साखर २ वाटी,
- तूप २ वाटी,
- भाजलेली खसखस २ चमचे,
- वेलदोडे पूड १/२ चमचा,
- चिमूटभर मीठ.
कृती -
- कणकेची सैलकर पुरचुंडी बांधुन रोळीवर ठेवून १५ मिनिटे वाफवून घ्या.
- थंड झाल्यावर पुरचुंडी सोडून कणकेचा गोळा हाताने कुस्करून घ्या.
- रवाळ पीठ होईल.
- त्यात गरम तूप, पिठी साखर, खसखस वेलदोडे पूड, मीठ घालून लाडू वळावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.