दुध पोहे रेसीपी मराठी | दुध पोहा खीर
दूध पोहे | doodh poha recipe Recipe in Marathi | dudh poha recipe | sharad purnima doodh poha recipe | Sweet Milk With Flattened Rice for full moon day | Poha Kheer Recipe
साहित्य -
- जाड पोहे २ वाटी,
- नारळाचा चव १ वाटी,
- आटवलेले दूध ३ वाटी,
- साखर चवीनुसार,
- वेलदोडे पूड १/२ चमचा,
- भाजलेली चारोळी २ चमचे,
- गुलाब पाकळ्या.
कृती -
- जाड पोहे स्वच्छ धुवून पाणी पिळून बाऊल मध्ये ठेवा.
- पोहे चांगले फुगल्यावर त्यात दुध, साखर, नारळाचा चव, चारोळी, वेलदोडे पूड घालून चांगलं ढवळा.
- गुलाब पाकळ्या घालून सर्व्ह करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.