कणीक पकोडे (वडे) रेसीपी मराठी | wheat flour Pakode Recipe in Marathi | Kanic Vade | Kanic pakode | Wheat flour wade
साहित्य-
- कणीक २ वाटी
- चवीनुसार मीठ,
- ताजे घट्ट दही ४ वाटी,
- जीरे,
- धने पुड प्रत्येकी २ चमचे
- लाल तिखट १ चमचा,
- चिंच चटणी (ऐच्छिक)
- तळणासाठी तेल.
कृती-
- कणकेत मीठ घालुन भज्यांच्या पिठाप्रमाणे भिजवावे.
- गॅसवर गरम तेलात वडे (भजी) तळून पाण्यात घाला.
- पाणी पिळून वडे दह्यात टाका.
- दहिवड्याप्रमाणेच जीरे धने पूड, तिखट, मीठ चटणी, दही घालून सर्व्ह करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.