Halaman

    Social Items

साबुदाणा पोहे चिवडा (गोड) रेसीपी मराठी| Upvas Special | Sabudana Chivda| Vrat Special Nylon Poha Chivda |Shabudana poha chivda Recipe in Marathi | sabudana poha chivda

 साबुदाणा पोहे चिवडा (गोड)  रेसीपी मराठी | Upvas Special | Sabudana Chivda| Vrat Special Nylon Poha Chivda | Shabudana poha chivda Recipe in Marathi | sabudana poha chivda 





साहित्य - 


  • साबुदाणा पोहे ४ वाटी, 
  • बटाटा किस १ वाटी, 
  • काजू १/२ वाटी, 
  • शेंगदाणे, 
  • खोबरे काप प्रत्येकी १/२ वाटी, 
  • पिठी साखर १.१/२ वाटी, 
  • वेलदोडे पूड १/२ चमचा, 
  • तळणासाठी तूप, 
  • चिमूटभर मीठ






कृती - 


  • गॅसवर कढईत गरम तुपात तळणी ठेवून पोहे तळून पेपरवर पसरवून ठेवा. 
  • नंतर बटाट्याचा किस, काजू, शेंगदाणे, खोबरे काप तळून पेपरवर पसरवा. 
  • तुप शोषल्यावर मोठ्या बाऊलमध्ये हे सर्व साहित्य टाका. 
  • त्यात पिठी साखर, वेलदोडे पूड, मीठ घालून एकत्र कालवा. 
  • हा चिवडा उपासासाठी चालतो.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.