Halaman

    Social Items

पांढरे ढोकळे रेसीपी मराठी | तांदूळ व उडीद डाळीचा ढोकळा | ढोकळा रेसिपी | झटपट जाळीदार ढोकळा | सफेद ढोकळा | White dhokla without using eno | Pandhra Dhokla | Rice Dhokala | instant Dhokla | White Dhokla

साहित्य - 

  • तांदूळ २ वाटी, 
  • १ वाटी उडीद दाळ, 
  • साखर २ चमचे, 
  • अद्रक पेस्ट, 
  • मिर्ची पेस्ट प्रत्येकी १ चमचा, 
  • सोडा १/२ चमचा, 
  • आंबट दही १ वाटी, 
  • चवीनुसार मीठ, 
  • तेल, 

फोडणीचे साहित्य,

  • हिंग १/२ चमचा. 

कृती - 

  • सकाळी डाळ, तांदूळ वेगवेगळे भिजत टाकावे. 
  • रात्री मिक्सीतून दही घालून बारीक वाटावे. 
  • वाटण भांड्यात गच्च झाकून ठेवावे. 
  • सकाळी ढोकळा करतेवेळी त्यात पेस्ट, साखर चिमूटभर हिंग व दोन चमचे तेल घाला. 
  • गरम पाण्यात (थोड्या) सोडा घालून ते पाणी वाटणात घाला. 
  • पीठ चांगले फेटून घ्या. 
  • कुकरच्या डब्याला तेलाचा चमचा फिरवून पीठ त्यात टाका. 
  • डबा कुकरमध्ये ठेवून १० ते १५ मिनिटे वाफवा. 
  • गार झाल्यावर तेलाची हिंग मोहरीची फोडणी त्यावर ओता. 
  • सुरीने ढोकळा कापून आवडत्या चटणीसोबत सर्व्ह करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.