टोमॅटो शंकरपाळी (खारी) रेसीपी मराठी | तिखट शंकरपाळी | Tomato KHARI SHANKARPALI | AUTHENTIC MAHARASHTRIAN FOOD RECIPE | Tomato namak pare Recipe in Marathi | Tamater Spicy shankarpali
साहित्य -
- टोमॅटो प्यूरी १ वाटी,
- संपादेल एवढा मैदा,
- रवा १ वाटी,
- मीरे पूड २ चमचे,
- तीळ २ चमचे,
- साखर १ चमचा,
- तिखट,
- मीठ चवीनुसार,
- तळणासाठी तेल.
कृती -
- परातील टोमॅटो प्यूरीत रवा, मीरेपूड , तीळ, साखर, तिखट, मीठ टाकून मैदा घ्या.
- दोन डाव तेलाचे मोहन घाला.
- पीठ घट्ट भिजवा.
- चांगल मळून पोळी लाटा.
- पोळी लाटताना तेल लावून घडीची पोळी लाटा.
- कातणीने मोठे-मोठे शंकरपाळे कापा.
- गॅसवर कढईत गरम तेलात तळा.
- मुलांना हा पदार्थ खूप आवडेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.