Halaman

    Social Items

खमंग आणि खुशखुशीत कोथिंबीर वडी रेसीपी मराठी | कोथिंबीर वडी रेसिपी | How to make Kothimbir Vadi | Crispy Coriander Fritters Recipe in Marathi | Easy Steps to make Kothimbir vadi | Kothimbir Vadi Recipe

खमंग आणि खुशखुशीत कोथिंबीर वडी रेसीपी मराठी | कोथिंबीर वडी रेसिपी | How to make Kothimbir Vadi | Crispy Coriander Fritters Recipe in Marathi | Easy Steps to make Kothimbir vadi | Kothimbir Vadi Recipe 





साहित्य- 


  • बेसन २ वाटी, 
  • बारीक चिरलेली कोथिंबीर २ वाटी, 
  • बारीक चिरलेला कांदा १/२ वाटी, 
  • हिरवी मिर्ची 
  • कढीपत्ता चिरलेला 
  • खसखस, 
  • आमचूर प्रत्येकी २ चमचे, 
  • साखर १ चमचा 
  • खोबरे किस १/२ वाटी, 
  • तेल १ डाव, 
  • धने अख्खे २ चमचे, 



फोडणीचे साहित्य, 



  • तिखट, 
  • हळद, 
  • मीठ चवीनुसार.






कृती - 


  • गॅसवर कढई थोडं तेल गरम झाल्यावर मोहरी तडतडली की मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, खमंग झाल्यावर कांदा लालसर झाला कि त्यात धने, खसखस, खोबरे किंवा आमचूर, साखर, तिखट, मीठ, हळद, हिंग घाला व 
  • चिरलेली कोथिंबीर टाकुन परता. 
  • त्यात दोन वाटी पाणी घाला. 
  • पाण्याला उकळी आल्यावर बेसन घालून चांगलं ढवळा. 
  • पिठाच्या गुठल्या व्हायला नकोत. 
  • पीठ शिजून कडेने सुटत आले की थोडा वेळ झाकून ठेवा. 
  • पाच मिनिटानंतर गॅस बंद करा. 
  • ताटाला तेलाचा हात लावून गोळा थापावा. 
  • थंड झाल्यावर सुरीने वड्या कापून फ्रायपॅनमध्ये थोडं तेल सोडून शलोफ्राय कराव्यात.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.