कळण्याची भाकर रेसीपी मराठी | खान्देशी कळण्याची भाकरी | Kalnyachi Bhakri Recipe in Marathi | Jowar & Urad Dal Bhakri | Khanadeshi Kalnyachi Bhakri
कृती -
- १ किलो ज्वारीत पाव किलो अख्खे उडीद व चमचाभर मेथी घालावी
- व दळून आणावे.
- या पिठाची नेहमीच्या भाकरीप्रमाणे भाकरी करावी.
- ही भाकरी खुप चवदार लागते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.