नवरत्न लोणचे रेसीपी मराठी | Navratna pickles Recipe in Marathi
साहित्य-
- खजूर पावशेर,
- ५० ग्रॅ. किसमिस,
- ५० ग्रॅ. काजू,
- ५० ग्रॅ. बदाम,
- कैरीचा किस २५० ग्रॅ.
- ५०० ग्रॅ. साखर,
- सुंठ पावडर २ टी. स्पू.
- दळलेले काळी मिरी १ टे. स्पू.
- काळे मीठ १ टे. स्पू.
- साधेमीठ गरजेनुसार,
- हिंग १ टी. स्पू.
कृती-
- खजुराचे बदामाचे काजूचे पातळ काप करावे.
- सर्व साहित्य एकत्र करून बाटलीत भरून उन्हात ठेवावे.
- १०-१२ दिवस थंड जागेवर ठेवा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.