Halaman

    Social Items

फणस कैरी लोणचे रेसीपी मराठी | Fanas Kairi Lonache Recipe in Marathi | Jackfruit Raw Mango Pickles

फणस कैरी लोणचे रेसीपी मराठी | Fanas Kairi Lonache Recipe in Marathi | Jackfruit Raw Mango Pickles






साहित्य-


  • कोवळे फणसाचे मध्यम आकाराचे तुकडे ५०० ग्रॅ.
  • आंबट कैरी किसलेली २५० ग्रॅ.
  • हळद २ टे. स्पू.
  • मोहरी डाळ १०० ग्रॅ.
  • हिंग २ टी. स्पू.
  • सुक्या लाल मिरच्यांची भरडपूड,
  • मीठ,
  • बडीशेप १ टे. स्पू.
  • मेथीदाणे २ टी. स्पू.
  • मोहरीचे तेल.





कृती-


  • बडीशेप मेथीदाणे भरडून घ्यावे,
  • तेलाची फोडणी करून त्यात मेथी दाणे-हळद हिंग घालावी,
  • सर्व मसाले एकत्र करून त्यावर ही फोडणी मध्यम गरम ओतावी.
  • गार झाल्यावर फणसाचे तुकडे आणि कैरीचे किस मिक्स करून बरणीत भरावे.
  • वरून तेल टाकावे अधूनमधून हलवत रहावे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.