Halaman

    Social Items

लाल मिरची लोणचे रेसीपी मराठी | ओल्या लाल मिरचीचं लोणचं | Red Chilli Pickle Recipe in Marathi | pickle recipe | lonche recipe | Lal Mirch Achar | लाल मिर्च अचार

लाल मिरची लोणचे रेसीपी मराठी | ओल्या लाल मिरचीचं लोणचं | Red Chilli Pickle Recipe in Marathi | pickle recipe | lonche recipe | 
Lal Mirch Achar | लाल मिर्च अचार





साहित्य -


  • लाल मिरच्या ५०० ग्रॅ.
  • १ वाटी मोहरीची डाळ,
  • २ टी. स्पू. जिरेपुड,
  • गरम मसाला २ टे. स्पू
  • कलौंजी पुड २ टी. स्पू.
  • मेथी दाणे पूड १ टी. स्पू.
  • हिंग पाव १ टी. स्पू.
  • मीठ,
  • आमचूर १/२ वाटी,
  • मोहरीचे तेल गरजेनुसार.





कृती-


  • मिरच्या धुऊन पुसून कोरडी करून देठ काढून बिया काढून घ्या.
  • मोहरी डाळ मिक्सरमधून बारीक करा.
  • एका परातीत सर्व साहित्य वेगवेगळे ठेवा.
  • मोहरीचे तेल गरम करून प्रत्येक जिन्नसवर थोडं थोडं ओतून भाजून घ्यावे.
  • एकत्र करावे,
  • हा मसाला मिरच्यांमध्ये भरावा.
  • मसाला थोडा दाबुन भरावा,
  • मिरच्या बाटलीत ठेवा.
  • त्यावर गरम केलेले तेल थंड झाल्यावर मिरच्या बुडेपर्यंत
  • ओता.
  • नंतर ५-६ दिवस उन्हात ठेवा. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.