Halaman

    Social Items

हिरव्या मिरचीचं लोणचं रेसीपी मराठी | Green Chilli Pickle recipe in Marathi| Hari Mirch Achar | Hiravi Mirchi Lonache

हिरव्या मिरचीचं लोणचं रेसीपी मराठी | Green Chilli Pickle recipe in Marathi| Hari Mirch Achar | Hiravi Mirchi Lonache





साहित्य-


  • हिरवी मिरची २०० ग्रॅ.
  • मोहरी डाळ ५० ग्रॅ.
  • मेथीदाणे १ टी स्पु
  • हळद १ टे. स्पू.
  • हिंग १ टी. स्पू.,
  • ६ लिंब
  • तेल




कृती -


  • मिरच्यांचे बारीक काप करावे.
  • मेथीदाणे आणि हिंग भाजून कुटुन घ्या.
  • मोहरीडाळ मिक्सरवरून बारीक करून घ्यावी
  • हळद मोहरी डाळ मेथीदाणे कोमट तेलात परतून घ्या,
  • मिरच्या-मोहरी मेथीपुड हिंग मीठ एकत्र करावे.
  • त्यावर लिंबू रस घालावा. किंवा
  • लिंबाचे बारीक काप करून मिक्स करा,
  • हे लोणची उन्हात 2 दिवस ठेवा
  • नंतर सावलीतच मुरू द्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.