कैरी सरबत रेसीपी मराठी | कैरीचे पन्हे |
कैरीचे सरबत | कच्च्या कैरीचे सरबत | Instant Recipe in Marathi | Kairi che Sarbat | Kairiche Panhe Recipe | Raw Mango Drink
साहित्य-
- कैर्या,
- साखर,
- मीठ,
- केशरी रंग,
- केशर
- वेलदोड्याची पुड
कृती-
- कैरीची साले काढून फोडी कराव्यात व
- पाण्यात टाकून शिजवून घ्याव्यात.
- गार झाल्यानंतर मिक्सरमधून काढाव्यात.
- नंतर गर मोजून घ्यावा.
- एक वाटी गर असेल तर दोन वाट्या साखर घालावी.
- मिश्रण नीट ढवळून बाटलीत भरून ठेवावे.
- आयत्यावेळी जरुरीप्रमाणे वरील मिश्रण घेऊन त्यात थंडगार पाणी घालून सरबत करावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.