Halaman

    Social Items

कैरीचे लोणचे रेसीपी मराठी | Kairiche Lonche Recipe in Marathi | Mango Pickle | MAHARASHTRIAN RECIPES | MARATHI RECIPES | Raw Mango Pickle

कैरीचे लोणचे रेसीपी मराठी | Kairiche Lonche Recipe in Marathi | Mango Pickle | MAHARASHTRIAN RECIPES | MARATHI RECIPES | Raw Mango Pickle 





साहित्य-


  • एक किलो कैरीच्या फोडी,
  • मीठ फोडीच्या पाव हिस्सा (१ पाव),
  • दोन चमचे मेथी,
  • हळद चार-पाच चमचे
  • हिंग १० ग्रॅम,
  • मोहरी १०० ग्रॅम,
  • तिखट ५० ग्रॅम,
  • तेल पाव किलो.




कृती-


  • कैरीच्या फोडी करून त्यांना चमचाभर हळद व मीठ चोळून दाबून ठेवाव्यात.
  • हिंगाचे छोटे तुकडे करून ते तेलात फुलवून घ्या. (तळून)
  • त्याच तेलात मेथी खमंग तळावी, मेथीनंतर हळद परतावी,
  • एका परातीत तिखट, मीठ, हिंग, मेथीपुड, मोहरी एकजीव होईपर्यंत ढवळावे.
  • फोडीला सुटलेला रस त्यात मिसळावा.
  • नंतर मसाला व फोडी एकत्र करून त्यावर गार फोडणी ओतावी व
  • लोणचे भरावे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.