Halaman

    Social Items

कैरीचे झटपट लोणचे रेसीपी मराठी | Kairiche Zatpat Lonache Recipe in Marathi | Instant Mango Pickle

कैरीचे झटपट लोणचे रेसीपी मराठी | Kairiche Zatpat Lonache Recipe in Marathi | Instant Mango Pickle





साहित्य-


  • १ पाव कैरी,
  • दोन ते तीन कांदे,
  • सहा-सात लसणाच्या पाकळ्या,
  • तीन-चार हिरव्या मिरच्या,
  • एक मोठा चमचा तेल,
  • चिमूटभर हिंग,
  • तिखट
  • मीठ,
  • साखर (चवीनुसार),
  • जिरेपूड,





कृती -


  • कैरीची साल काढून कैरी किसून घ्या.
  • कांदा किसून घ्या.
  • लसूण व हिरवी मिरची यांचे तुकडे करून घ्या.
  • हे पदार्थ एकत्र करून त्यात मीठ, साखर, तिखट,
  • हिंग, जिरेपूड, तेल घाला.
  • दहा ते पंधरा मिनिटे हे मिश्रण तसेच झाकूण ठेवा.
  • नंतर हे मिश्रण मिक्सरमधून काढून घ्या.
  • हे लोणचे तीन ते चार दिवस सहज टिकते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.