मेथांबा रेसीपी मराठी | Methamba Recipe in Marathi | Mango Relish | kairas | Sweet Mango Pickle | Raw Mango Sweet Pickle | Summer Pickle Recipes
साहित्य-
- १/२ किलो कैऱ्या,
- १ पाव गूळ,
- दोन चमचे मेथी,
- १ चमचा तिखट,
- २ चमचे मीठ,
- अर्धी वाटी तेल,
- १ चमचा हळद,
फोडणीसाठी
- जिरे,
- मोहरी
- हिंग.
कृती-
- कैऱ्या सोलून मोठ्या फोडी करून घ्याव्यात.
- हिंग, हळद, मोहरी घालून फोडणी करा.
- दोन चमचे मेथी फोडणीत टाका.
- त्यानंतर कैरीच्या फोडी घालाव्यात.
- त्या शिजल्यावर त्यात गूळ घालावा.
- तिखट, मीठ, घालावे.
- थोडे शिजवल्यावर गॅस बंद करून गार झाल्यावर भरा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.