Halaman

    Social Items

झणझणीत खानदेशी शेव भाजी रेसीपी मराठीत | Spicy Khandeshi Shev Bhaji Recipe in Marathi

खानदेशात भाजीकरता स्वतंत्र, जाडसर शेव बनवली जाते.

साहित्य :

  • पाव किलो भाजीची शेव,
  • भांडेभर सुक्या खोबऱ्याचा कीस,
  • वाटीभर कांद्याचे काप,
  • डावभर तेल,
  • चमचाभर आले लसूण,
  • चार चमचे लाल तिखट,
  • ८/१० भिजवले काजू,
  • २ चमचे धनेजिरे पूड,
  • २ चमचे गरम मसाला,
  • मीठ.

कृती :

  • पॅनमध्ये भांडाभर खोबराकीस भाजावा.
  • अर्धा चमचा तेलावर कांदा परतावा.
  • हे खोबरं कांदा, आलं, लसूण तिखट, भिजवलेले काजू यांची मिक्सीवर थोडं पाणी घालून पेस्ट करावी.
  • गॅसवर कढईत ४/५ चमचे तेल, मोहरी घालावी
  • मोहरी तडतल्यावर त्यात वाटण घालून परतावे
  • थोडी हळद घालावी.
  • दोन चमचे प्रत्येक धने जिरे पूड व गरम मसाला घालावा.
  • दोन वाट्या पाणी घालावे.
  • तीन चमचे मीठ घालावे.
  • उकळी आल्यावर गॅस बंद करावा.
  • देताना डीशमध्ये शेव घालावी.
  • त्यावर ग्रेव्ही घालावी.
  • कोथिंबीर घालावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.