शेंगदाणा भजी रेसीपी मराठी | शेंगदाणा पकोडा | Peanut Pakoda Recipe in Marathi | How To Make Masala Peanut Pakoda | Spicy Peanut Pakora Recipe | Shengdana Pakoda/Bhaji
साहित्य :
- चार वाट्या पालक चिरून,
- एक चमचा धने-जिरे पूड,
- अर्धी वाटी दाणे जाडसर कुटून,
- मीठ एक चमचा,
- मिरची पेस्ट,
- चिमूटभर ओवा,
- अर्धी वाटी तांदळाची पिठी,
- अर्धी वाटी डाळीचे पीठ,
- अर्धीवाटी दही,
- तळणासाठी तेल.
कृती:
- पालक मिक्सरमधून काढणे.
- प्यूरी करून त्यात मीठ, धने-जिरे, मिरची पेस्ट घालणे.
- तांदळाची पिठी, डाळीचे पीठही त्यात घालून मिश्रण तयार करावे,
- त्यात अर्धी वाटी दही घालणे. मोठा चमचा तेलाचे मोहन घालणे.
- सर्व मिश्रण एकत्र करून गरम तेलात सोनेरी रंगावर भजी तळणे,
- चिंचेच्या गोड चटणीबरोबर खाण्यास द्यावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.