नुडल्स ब्रेड बॉल्स रेसीपी मराठी | ब्रेड बॉल्स रेसिपी | ब्रेड बाईट्स रेसिपी |
वेज नूडल्स बॉल्स | वेज चाउमिन पकौड़ा । Noodles Balls । Noodles Veg Pakora | Left Over Recipe | Noodles Balls | Bread Noodle Balls | Ramadan Recipe| bread balls Recipe in Marathi
साहित्य-
- २ वाटी उकडलेल्या नुडल्स,
- आवडीनुसार भाज्या १/२ वाटी
- बारीक चिरून कांदा २ चमचे,
- अर्धा चमचा लसूण चिरलेला
- आले किसून १/२ च.
- सोया सॉस २ चमचे,
- टोमॅटो सॉस २ च.
- तिखट
- मीठ, आवडीनुसार,
- अजीनोमोटो १/२ च.
- ब्रेडच्या स्लाईस ४ ते ५.
कृती -
- प्रथम कढईमध्ये तेलावर आले व लसूण व कांदा परतून घ्यावा,
- सर्व भाज्या घालाव्या,
- मीरे पूड, व सॉस घालावेत
- चवीनुसार तिखट, मीठ व अजीनोमोटो अर्धा चमच घालावे.
- चांगले परतून उकडलेल्या नुडल्स घालावा वाफ येऊ द्यावी.
- वरीलप्रमाणे चटपटीत नुडल्स बनवून घ्यावेत.
- ब्रेडच्या कडा काढून एकेक ब्रेड थोड्या मिठाच्या पाण्यातून बुडवून काढावी व
- पिळुन घ्यावी.
- मधोमध नुडल्सच्या गोळा भरून बॉल्स बनवावेत.
- व गरम तेलावर सोनेरी रंगावर तळून काढावेत.
- सॉससोबत खायला द्यावेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.