Halaman

    Social Items

नुडल्स सँडविच रेसीपी मराठी | अब घर पर बनाये नूडल्स सैंडविच टेस्टी और लाजवाब | Noodle Sandwich Recipe in Marathi | Kids Lunch Box Recipe | Vegetables Noodles Sandwich | How to make spicy noodles Sandwich

 नुडल्स सँडविच रेसीपी मराठी | अब घर पर बनाये नूडल्स सैंडविच टेस्टी और लाजवाब | Noodle Sandwich Recipe  in Marathi | Kids Lunch Box Recipe | Vegetables Noodles Sandwich | How to make spicy noodles Sandwich 




साहित्य- 


  • २ वाटी उकडलेल्या नुडल्स, 
  • गाजर, 
  • पानकोबी, 
  • सिमला मिर्च, 
  • बीन्स, 
  • सर्व भाज्या पातळ उभ्या कापून पाव वाटी 
  • कांदा चिरून २ चमचे, 
  • लसूण पाकळ्या ४ सोलून बारीक चिरून 
  • आले किसून पाव चं.
  • सोया सॉस २ चमचे 
  • टोमॅटो सॉस २ चमचे, 
  • मीरेपूड अर्धा च, 
  • तिखट, 
  • मीठ आवडीनुसार 
  • ब्रेडच्या स्लाईस ४ ते ६, 
  • टोमॅटो सॉस १/२ वाटी.' 





कृती- 


  • प्रथम कढईमध्ये तेलावर आले व लसूण व कांदा परतून घ्यावा, 
  • सर्व भाज्या घालाव्या, 
  • मीरे पूड, व सॉस घालावेत 
  • चवीनुसार तिखट, मीठ व अजीनोमोटो अर्धा चमच घालावे. 
  • चांगले परतून उकडलेल्या नुडल्स घालावा वाफ येऊ द्यावी.  
  • वरीलप्रमाणे प्रथम नुडल्स बनवून घ्यावेत. 
  • ब्रेडच्या कडा काढून स्लाईसवर प्रथम टोमॅटो सॉस पसरून लावावा, 
  • वरून तयार केलेल्या नुडल्स पसराव्यात, 
  • दुसऱ्या स्लाईसला टोमॅटो सॉस लावून नुडल्सवर अलगद ठेवावी. 
  • आवडीनुसार तव्यावर लोणी लावून शेकून घ्यावी. 
  • किंवा तशी खाता येईल.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.