Halaman

    Social Items

स्पाईसी नुडल्स फेणी रेसीपी मराठी | Spicy Noodles Feni / Pheni Recipe in Marathi

 स्पाईसी नुडल्स फेणी रेसीपी मराठी | Spicy Noodles Feni / Pheni Recipe in Marathi






साहित्य - 


  • १ वाटी उकडलेल्या नुडल्स, 
  • मीरेपूड १/२ च. 
  • आवडीनुसार तिखट, 
  • मीठ, 
  • १ चमचा टोमॅटो सॉस, 
  • १/२ चमचा सोयासॉस, 
  • १ वाटी बेसन, 
  • पाव चमचा (चिमूटभर)
  • खाण्याचा सोडा, 
  • चवीनुसार मीठ, 
  • २ चमचे गरम तेल 
  • तळण्यासाठी तेल. 







कृती - 


  • एका बाऊलमध्ये उकडलेल्या नुडल्स घेऊन चवीनुसार तिखट व मीठ घाला, 
  • सॉस घाला व 
  • चांगले मिसळून ठेवा. 
  • दुसऱ्या बाऊलमध्ये बेसन व मीठ एकत्र करा, 
  • गरम तेल घाला व 
  • थोडे पाणी घालून भज्याच्या पिठाप्रमाणे भिजवून ठेवा. 
  • सोडा घाला व 
  • चांगले कालवून वरील नुडल्स (थोड्या-थोड्या) पिठामध्ये बुडवून गोलाकारात तळायला टाका. 
  • लालसर रंगावर तळून घ्या.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.