नुडल्स बोंडा रेसीपी मराठी | मैग्गी वड़ा | आलू नूडल्स बोंडा | noodles veg bonda recipe in Marathi | noodles bonda | veg bonda | Maggi Bonda Recipe | evening snacks | Quick Recipes | Maggi Noodles Cutlet | Maggi Pakora | Best Maggi Recipes | Snacks Recipe | Maggi Bonda Recipe | Maggi Vada/Cutlet Recipe | Potato Noodles Bonda | Kid's Recipes | Breakfast Recipes
सारण
साहित्य-
- उकडलेल्या हक्का नुडल्स २ वाटी,
- कांदा बारीक चिरून पाव वाटी,
- गाजर,
- बीन्स,
- पत्ता कोबी,
- सिमला मिरची
- इतर आवडीनुसार भाज्या उभ्या कापून अर्धी वाटी,
- लहान दोन चमचे सोया सॉस,
- तीन चमचे टोमॅटो सॉस,
- मीरे पूड अर्धा चमचा.
- बटाटा उकडलेला पाव वाटी,
- अजीनोमोटो १/२ चमचा
कृती-
- प्रथम कढईमध्ये तेलावर आले व लसूण व कांदा परतून घ्यावा,
- सर्व भाज्या घालाव्या,
- मीरे पूड, व सॉस घालावेत
- चवीनुसार तिखट, मीठ व अजीनोमोटो अर्धा चमच घालावे.
- चांगले परतून उकडलेल्या नुडल्स व बटाटा घालावा वाफ येऊ द्यावी.
- सारण थंड झाल्यावर लहान-लहान गोळे बनवून ठेवावे.
आवरण -
- १/२ वाटी बेसन, २ चमचे गरम तेल व मीठ घालून भिजवून ठेवावे. (भज्याच्या पिठाप्रमाणे),
- पाव चं.सोडा घालावा
- व चांगले कालवून वरील नुडल्सचे बॉल त्यामध्ये घोळवून गरम तेलावर बोंडे तळून घ्यावेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.