पालक मिक्स पिठाचा पराठा रेसीपी मराठी | पालक पराठा | पौष्टिक आणि झटपट होणारा नाश्ता | अतिशय चविष्ट मिक्स पिठाचे धपाटे| पालकाचे धपाटे | पालक का पराठा बनाने की विधि | पालक चपाती | Palak Paratha Recipe | Spinach Paratha Recipe | Healthy Recipes | Palak Thalipeeth recipe | Palak Paratha in Marathi | breakfast | Palak Mix Paratha Recipe | Green Roti | Healthy Breakfast Recipe | Healthy Paratha Recipe | Spinach Roti Recipe
साहित्य :
- एक जुडी पालक,
- धने,
- जिरे पूड,
- एक चमचा मीठ,
- एक चमचा मिरची पेस्ट,
- एक चमचा आले पेस्ट,
- लोणी,
- तेल.
कृती :
- पालक स्वच्छ निवडून धुऊन घेणे.
- मिक्सरमध्ये प्युरे करणे,
- त्यात प्रत्येकी एक वाटी कणिक, हरभरा डाळ, मूगडाळ, तांदूळ पिठी, सोयापीठ, प्युरेमध्ये घालणे.
- धने, जिरेपूड, मीठ, मिरची आलेपेस्ट घालणे.
- घट्ट गोळा मळणे,
- पिठाचा गोळा घट्ट करणे,
- जरूर वाटल्यास तांदळाची पिठी किंवा कणिक घालून गोळा घट्ट करणे.
- लिंबाएवढा गोळा घेऊन, पिठी लावून पराठा लाटणे.
- थोडेसे तेल घालून नॉनस्टिक तव्यावर पराठा भाजणे.
- टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणीबरोबर सर्व्ह करणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.