पालक पकोडे (वड्या) रेसीपी मराठी | पालक भजी | घर पर बनाएं पालक के पकोड़े | कुरकुरीत पालक पकोडा | Crispy Palak Pakoda | Street Style Palak Pakoda | Palak Pakode Recipe in Marathi | Palak Pakore ki recipe | Spinach Pakore | Palak Bhaji
साहित्य :
- एक जुडी पालक,
- पाव वाटी दाण्याचा कूट,
- तिखट,
- मीठ,
- धने,
- जिरे पूड,
- बेसन,
- एक वाटी तेल,
- दोन चमचे चिंचकोळ,
- एक चमचा तीळ,
- कोथिंबीर,
- एक चमचा साखर.
कृती :
- पालकाची एकसारखी मोठमोठी पाने धुवून पुसून घेणे.
- बेसन पिठामध्ये तिखट, मीठ, धने, जिरे पूड, तीळ, साखर एकत्र घालणे.
- थोडेसे पाणी घालून घट्टसर भिजविणे,
- पालकाच्या पानाला हाताने पसरून लावणे.
- त्यावर दुसरे पान ठेवणे,
- त्याचा रोल करणे,
- वरच्या बाजूने पीठ कव्हर करणे.
- गरम तेलात खमंग सोनेरी रंगावर तळून काढणे.
सर्व्ह करणे :
टोमॅटो-काकडीच्या स्लाईसबरोबर गरम गरम वड्या सर्व्ह करणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.