अवल पायसम रेसीपी मराठी | Aval Payasam Recipe in Marathi | Aval Paal Payasam | Poha Milk Kheer | Krishna Jayanthi special payasam | aval payasam recipe with jaggery
साहित्य :
- एक वाटी जाडसर पोहे,
- पाव पाटी किसलेले गुळ किंवा चवीनुसार साखर,
- तळलेले काजु.
- खवलेले नारळ २ टे. स्पू.,
- दोन वाटी आटवलेले दूध,
- १/२ टी. स्पू. वेलची पूड,
- दुधात भिजवलेली केसर काड्या.
कृती :
- पोहे स्वच्छ धुवून पाण्यातून काढून पिळुन ठेवावे.
- गुळाचा पाणी टाकून पाक तयार करावा.
- आटवलेले दुधात खवलेले नारळ, गुळाचा पाक, पोहे, वेलची पूड टाकून एकच उकडी घ्या.
- तळलेले काजू व केसर काड्याचे दूध घालून सर्व्ह करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.