Halaman

    Social Items

कोजू काट्टा रेसीपी मराठी | Koju Katta Recipe in Marathi | Sweet Recipe

 कोजू काट्टा रेसीपी मराठी | Koju Katta Recipe in Marathi | Sweet Recipe







साहित्य : 


  • तांदळाचे पीठ २ वाट्या,
  • खवलेले नारळ १ वाटी, 
  • किसलेले गूळ अर्धी वाटी, 
  • १/२ टी.स्पू. सुंठ पावडर, 
  • १/२ टी.स्पू. वेलची पावडर, 
  • १/२ टी. स्पू जिरे पूड.







कृती : 


  • तांदळाचे पीठ ५ मिनिट मंद आचेवर कोरडे भाजून घ्या. 
  • थोडे मीठ व १ टे.स्पू. तूप टाका व 
  • मंद आचेवर दोन वाटी गरम पाणी टाकून मिक्स करा. 
  • गुठल्या होऊ देऊ नका. 
  • ५ मिनिट मंद आचेवरच झाकण ठेवून वाफ आल्यावर गॅस बंद करा 
  • खवलेले नारळात गूळ, सुंठ पावडर., वेलची पूड, जिरे पुड मिसळा. 
  • तांदळाच्या पिठीची लिंबाएवढी गोळी घेऊन हातावर थापून, नारळाचे मिश्रण चमचाभर टाका व 
  • कचोरीप्रमाणे बंद करून अशा प्रकारे सर्व गोळे तयार करा. 
  • कुकरमध्ये पाणी टाकून जाळीवर हे गोळे ठेवून १० मिनिटे शिटी न लावता वाफवून घ्या. 













































































































कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.