Halaman

    Social Items

माथांगा ऐरिसरी रेसीपी मराठी | Mathanga Arisari Recipe in Marathi

 माथांगा ऐरिसरी रेसीपी मराठी | Mathanga Arisari Recipe in Marathi







साहित्य : 


  • पावशेर लाल भोपळ्याची मध्यम आकाराची फोडी, 
  • १ वाटी नारळाचे दूध, 
  • २ टे. स्पू. किसलेले गूळ, 
  • २ टी. स्पू. तांदळाचे पीठ, 
  • मीठ, 
  • तिखट चवीनुसार 
  • फोडणीसाठी तेल, 
  • लाल सुक्या मिरच्या, 
  • मोहरी, 
  • मेथीदाणे, 
  • १ टी. स्पू. उडीद डाळ, 
  • हिंग, 
  • कढीलिंबाची पाने, 
  • तेल






कृती : 


  • भोपळा पाणी मीठ घालून अर्धवट शिजून घ्या. 
  • त्यात नारळाचे दूध, गूळ, तांदळाचे पीठ, तिखट, मीठ चवीनुसार टाका. 
  • मिक्स करा. 
  • खोबऱ्याच्या तेलात फोडणीच्या साहित्याने फोडणी तयार करून वरून घाला. 
  • एक उकडी घेऊन गॅस बंद करा. 












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.