Halaman

    Social Items

नारळाचे गोड सार रेसीपी मराठी | नारळीपोर्णिमा विशेष | Naralache God Sar Recipe in Marathi | Coconut Sweet Sar | Narali Pornima Special Recipe

 नारळाचे गोड सार रेसीपी मराठी | नारळीपोर्णिमा विशेष | Naralache God Sar Recipe in Marathi | Coconut Sweet Sar | Narali Pornima Special Recipe

साहित्य-

  • नारळाचा (ओल्या) कीस २ वाट्या,
  • गूळ व
  • वेलची पूड.

कृती-

  • ओल्या नारळाच्या किसात पाणी घालून मिक्सरवर फिरवून दूध काढावे व
  • त्याला चवीप्रमाणे गूळ व वेलची पूड लावावी.
  • ओल्या नारळाच्या पुलावबरोबर किंवा आयत्याबरोबर हे सार छान लागते.
  • नारळीपोर्णिमेला हे सार करतात. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.