Halaman

    Social Items

कोकोनट पुलाव | ओल्या नारळाचा पुलाव | ताज़ा नारियल चावल पुलाव | कोकोनट मिल्क पुलाव रेसिपी | नारियल दूध पुलाओ | coconut milk pulao in Marathi | Coconut Rice Pulao | Coconut milk Pulav | Veg Pulao with coconut milk | Kobbari annam | Coconut Rice

साहित्य-

  • २ वाट्या तांदूळ,
  • लिंबाचा रस २ चमचे,
  • ४ वाट्या नारळाचे दूध,
  • १ वाटी दूध काढून उरलेला नारळाचा चव,
  • मीठ
  • साखर,
  • १ कांदा,
  • पाव वाटी साजूक तूप.
  • मसाला पोटली (पुरचुंडी)

एका स्वच्छ फडक्यात

  • ३-४ लवंगा,
  • ४ वेलदोडे,
  • १ तमाल पत्र बारीक चुरा करून,
  • २ दालचिनीच्या काड्या,
  • १/२ चमचा शहाजिर,
  • ४-५ मिरे हे सर्व बांधून छोटी पुरचुंडी करावी.

कृती-

  • तांदूळ स्वच्छ धुवून निथळावे व
  • त्याला लिंबाचा रस चोळून लावावा.
  • एका पातेल्यात तूप टाकून त्यावर कांद्याच्या चकत्या परताव्यात.
  • त्यावर नारळाच दूध ओतावं व
  • त्यात मसाला पोटली टाकावी.
  • पाच मिनिट दूध उकळू द्याव व
  • मग पोटली काढावी.
  • त्यात मीठ व साखर घालावी व
  • तांदूळ टाकावे. व
  • काजू टाकावे व
  • मंदाग्निवर पुलाव शिजू द्यावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.