फ्रूट सॅलड रेसिपी मराठीत | Fruit Salad Recipe | Navratri Recipe | Recipe In Marathi | Fruit Salad With Milk | Harsh
साहित्य-
- दूध,
- साखर,
- क्रीम,
- सफरचंद,
- द्राक्षे,
- चिक्कू,
- डाळींब,
- अननस,
- काजूचे तुकडे,
- साखर,
कृती-
- प्रथम बासुंदीपेक्षा कमी दाट दूध आटवावे व
- जी फळे मिळतील ती घेऊन साल काढून फोडी कराव्यात.
- डाळिंबाचे दाणे काढावेत.
- दुधात साखर टाकून सर्व फळे (फोडी) व डाळींबाचे दाणे एकत्र करा,
- काजूचे तुकडेही टाका.
- थोडे क्रीम किंवा साय टाका.
- सर्व एकत्र करून फ्रूटसॅलड करा.
- दूध नसल्यास साईचे दही किंवा श्रीखंड घेऊन त्यात फळे टाकावीत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.