गव्हाकुरांची पात व बोरकूट चटणी रेसिपी मराठीत | Wheat Leaves Borkut Chutney Recipe in Marathi
साहित्य-
- गव्हांकुराची धुऊन चिरलेली कोवळी पात १ वाटी,
- बोरकूट १ वाटी,
- साखर १/२ वाटी,
- चवीनुसार तिखट
- मीठ,
कृती-
- गव्हांकुराची पात मिक्सीतून पाणी टाकून बारीक वाटावी.
- बाऊलमध्ये गाळून घ्या.
- गाळणात बोरकूट साखर, तिखट, मीठ मिक्स करा.
- हिरव्या पानांच्या द्रोणात खायला खूप मजा येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.