केळीच्या पुऱ्या किंवा वडे रेसिपी मराठीत | Kelyache Vade / Poori Recipe in Marathi | Banana Puri | Kela Wada | Snacks / Breakfast Recipe
साहित्य-
- साधी कच्ची केळी,
- दाण्याचा कूट,
- मीठ,
- हिरव्या मिरच्या,
- आलं-जिऱ्याची पेस्ट,
- तूप.
कृती-
- केळी चांगली मऊ होईपर्यंत वाफवून घ्यावीत.
- नंतर त्याचे साल काढून मिक्सरमधून गरम असतानाच वाटावीत.
- एक वाटी गोळा असल्यास पाऊण वाटी दाण्याचा कूट चवीला मीठ पेस्ट, हे सर्व केळाच्या गोळ्यात मिसळून गोळा मऊ करावा व
- कढईत तूप गरम करून त्यात ह्या गोळ्याचे लहान वडे हातावर थापून तळावे किंवा
- लहान लहान पुऱ्या करून तळाव्यात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.