Halaman

    Social Items

वऱ्याच्या तांदळाच्या खांडवीच्या वड्या रेसिपी मराठीत | वरी तांदूळाची खांडवी | Vari Tandul Khandavi / Vadi Recipe in Marathi | Upavasachi Khandvi । Vari Rice Khandvi

वऱ्याच्या तांदळाच्या खांडवीच्या वड्या रेसिपी मराठीत | वरी तांदूळाची खांडवी | Vari Tandul Khandavi / Vadi Recipe in Marathi | Upavasachi Khandvi । Vari Rice Khandvi 

साहित्य-

  • वऱ्याच्या तांदळाचा जाडसर रवा एक वाटी,
  • गूळ सव्वा वाटी,
  • खोबऱ्याचा किस अर्धा वाटी,
  • वेलची पूड,
  • सुका मेवा,
  • तूप.

कृती -

  • वऱ्याच्या तांदळाचा रवा तुपावर तांबूत भाजून घ्यावा.
  • गूळ दोन वाट्या पाण्यात चवीला मीठ टाकून पाणी उकळावे.
  • त्या पाण्यात वरील भाजलेला रवा घालावा.
  • त्याचा मऊ सांजा करावा.
  • का ताटाला तूप लावून त्यावर तो सांजा जाडा थापावा वर खोबरे व वेलची पूड पसरवावी.
  • त्यावर सुक्यामेव्याने सुशोभित करून वड्या पाडाव्यात. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.