पातळ पोहा चिवडा | Patal
Poha Chivda Recipe in Marathi
पातळ/कागदी पोहे चिवडा | Patal/kagdi Pohe Chivda Recipe in Marathi |
साहित्य-
- ५०० ग्रॅम पातळ पोहे,
- ५० ग्रॅम बाल्या,
- ५० ग्रॅम खोबरे काप,
- १०० ग्रॅम शेंगदाणे,
- चिरलेली हिरवी मिरची,
- कढीलिंबाची पाने,
- मीठ,
- पिठीसाखर,
- तेल,
- हळद,
- हिंग,
- तीळ.
कृती-
- पोहे ३-४ तास उन्हात ठेवावे किंवा कढईत कोरडेच भाजुन घ्यावे.
- तेल घालून जिरे, तीळ, मोहरी, हिंग, हळद, कढी लिंबाची पाने, हिरव्या मिरच्या फोडणी करा.
- शेंगदाणे, डाळ्या, खोबर्याचे केलेले काप थोड्या तेलात परतून घ्यावे.
- पोहे घालून मिक्स करावेत.
- थोडे ढवळावे.
- गॅस बंद करून पिठीसाखर मिक्स करून गार करावे.
- हवाबंद डब्यात ठेवावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.