मक्याचा चिवडा | How to Make Corn
Flakes Chivada Recipe in
Marathi| Makyacha Chivada
मक्याचा चिवडा How to Make Corn Flakes Chivada Recipe Makyacha Chivada |
साहित्य-
- २०० ग्रॅम कॉर्न पोहे,
- एक वाटी भाजून सोललेले शेंगदाणे,
- एक वाटी डाळ्या,
- एक वाटी खोबरे काप,
- अर्धी वाटी काजू काप,
- लाल तिखट,
- मीठ,
- पिठीसाखर,
- तीळ,
- आमचूर पावडर,
- कढीलिंबाचे पाने,
- तेल बडीशेप भरडलेला,
- हळद
कृती-
- जाड बुडाच्या पातेल्यात तेल टाकावे.
- नंतर त्यात मोहरी, तीळ, कढीलिंबाचे पाने, हळद घालून
- गडणी करून काजू, खोबरे काप, डाळ्या, शेंगदाण घालून परतावे. मीठ, लाल तिखट, आमचूर पावडर, बडीशेप भरड, पिठीसाखर घालून हलवावे.
- गॅस बंद करून कॉर्न पोहे घालून नीट मिसळावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.