मिश्र डाळीचे लाडू | Mix Dal Ladu
Recipe in Marathi| How Make Mix Dal Laddu
साहित्य-
- १०० ग्रॅम हरभरा डाळ,
- १०० गॅम मुगाची डाळ,
- १०० गुम उडीद डाळ,
- ५०० ग्रॅम दूध,
- २५० गॅम तूप,
- १५० गॅम मावा,
- काजूचे काप,
- बेदाणे,
- २५० ग्रॅम साखर,
- वेलची पूड,
मिश्र डाळीचे लाडू Mix Dal Ladu Recipe How to Make Mix Dal Laddu |
कृती -
- तीनही डाळी वेगवेगळ्या दुधात भिजवून वेगवेगळी पाटाव्यात.
- तुपात वेगवेगळ्या परताव्यात.
- नंतर एकत्र करून मावा टाकून परताव्यात, वेलची पूड, काजूचे काप, बेदाणे टाकून मिक्स करावे.
- गॅस बंद करावे.
- साखरेत दोन वाटी पाणी घालून दोनतारी पाक तयार करून परतलेल्या मिश्रणात घालावे.
- चांगले मिक्स करून घट्ट झाल्यावर लाडू वळावेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.