काजू-मलई करी रेसीपी मराठी | काजू करी | स्वादिष्ट काजू करी बनाने का आसान तरीका | काजू की सब्ज़ी | घर मे बनाये रेस्टोरेंट स्टाईल काजू करी | काजू करी बनाने की आसान विधि | शाही काजू करी | काजू कि सब्जी मलाई मक्खनी करी के साथ | Kaju Curry Recipe in Marathi | Restaurant Style Kaju Curry | Shahi Kaju Curry | Kaju Curry Recipe | Kaju Ki Sabji | Kaju Curry Restaurant Style | Sahi Kaju Curry | How to make Restaurant Style Sahi Kaju Curry | Cashew curry | kaju masala recipe | cashew nut masala curry | kaju malai curry
साहित्य -
- एक वाटी साय,
- बारीक चिरलेला १ कांदा,
- दोन टोमॅटो,
- दोन हिरव्या मिरच्या,
- तूप,
- ५० ग्रॅम काजू,
- लाल तिखट,
- मीठ,
- हळद,
- जिरे आणि
- कोथिंबीर.
कृती-
- एका पातेल्यात तुपावर जिरे घालून फोडणी तयार करावी.
- त्यावर कांदा परतून घ्यावा.
- नंतर त्यात हळद, मीठ, तिखट आणि बारीक चिरलेले टोमॅटो घालावा.
- हे सर्व जरावेळ परतून घ्यावं.
- नंतर त्यात एक वाटी पाणी घालावं.
- मिश्रण थोडा वेळ उकळल्यानंतर त्यात साय घालावी.
- करीच्या कडेनं तूप सुटल्यावर गॅस बंद करावा.
- वरुन तळलेले काजू आणि कोथिंबीर घालावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.