Halaman

    Social Items

शेवग्याच्या पानांचे पराठे रेसीपी मराठी | शेवगाच्या पानाचे पराठे हेल्दी खुसखुशीत आणि खमंग | शेवग्याच्या पानांचे धपाटे | सहजन के पत्तों का पराठा | मोरींगा पराठा रेसिपी | HEALTHY DRUMSTICK PARATHA Recipe in Marathi | Moringa paratha recipe | Sahjan Ke Patte Ke Thalipith | Drumstick Leaves Thalipith | Shevgyachya Pananche Parathe | shevgache parathe | Drumstick Leaves Paratha | Moringa Leaf Paratha

आयुर्वेद शास्त्राने

आहारामध्ये षडरसांचा अंतर्भाव सांगितला आहे. म्हणून आपण गृहिणींनी या मधुर, आम्ल, लवण, कडू, तिखट व तुरट सहा (रसांच्या) चवींचा उपयोग पदार्थांमध्ये करायला हवा. ही योजना सकाळपासून रात्रीपर्यंतच्या आहारामध्ये करता येते. या सहा रसयुक्त पदार्थामधूनच सर्व पोषक घटक मिळत असतात. पिष्ठमय पदार्थ, प्रथिने, स्नेह, खनिज, जीवनसत्वे यांचा आपोआपच अंतर्भाव होत जातो. स्त्रियांमध्ये विविध पदार्थ करण्याची कल्पकता असते. मला आवडणाऱ्या, मुलांना पोषक मूल्य देणाऱ्या काही पाककृती देत आहे, त्या रुची तर वाढवतीलच शिवाय पोषणही करतील.

शेवग्याच्या शेंगांचा आपण नेहमीच वापर करतो. या सोबतच याची फुले व पाने यांची भाजीही प्रकृतीस उत्तम, भाजी न आवडल्यास पराठे उत्तम.

साहित्य :

  • शेवग्याची कोवळी पाने (निवडून व चिरून),
  • कणीक,
  • ज्वारीचे,
  • डाळीचे पीठ,
  • हळद,
  • तिखट,
  • मीठ,
  • जिरे,
  • तीळ,
  • ओवा चवीप्रमाणे,
  • तेल/तूप.

कृती :

  • सर्व साहित्य एक करून त्याचे पराठे करावे.
  • पराठ्यांना तेल/तूप लावून खरपूस भाजून घ्यावे.
  • शेवग्यातील मधुर व खारट रस, लघु, तीक्ष्ण, रोचक गुण वातविकारासाठी उपयोगी आहेत.
  • अग्निमांद्य, अपचन, उदरशूल, कृमीमध्ये शेवग्याचा चांगला परिणाम होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.